On the occasion of the golden jubilee year of independence, a Raksha Bandhadhan

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त क्रीश स्पोर्ट फाऊंडेशन या संस्थेमार्फत अनुसूचित जमातीसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन राजभवन मुंबई येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील काही निवडक व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यात आदिवासी पारंपारिक नृत्य कलाकार, वारली चित्रकार ई. समावेश होता.

सदर कार्यक्रमासाठी माझीही निवड झाली होती. यावेळी मा. राज्यपाल महोदय श्री. भगतसिंह कोश्यारी साहेबांनी वारली संस्कृतीचे व माझ्या वारली पैंटिंग चे कामाबद्दल त्यांनी कौतुक केले. मा. क्रिश फाउंडेशन यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून मला ही संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आयोजकांचे मनस्वी आभार..🙏🙏🙏

#governor #rajbhavan
#tribals #warlis #thisisdahanu

On the occasion of the golden jubilee year of independence, a Raksha Bandhan program for Scheduled Tribes was organized at Raj Bhavan Mumbai by the organization Krish Sport Foundation.

 Some selected persons from different sectors of Palghar district were included for this programme. It includes tribal traditional dance artist, Warli painter, other. was included.

 I was also selected for the program. At this time Hon. Mr. Governor Shri. Bhagatsingh Koshyari sir appreciated Warli culture and my Warli painting work. Hon. Many thanks to the organizers of Krish Foundation for successfully organizing this program and providing me with this opportunity..🙏🙏🙏

#governor #rajbhavan
#tribals #warlis #thisisdahanu

Comments